साजिरा गोजिरा हवाहवासा वाटणारा गंध पावसाचा फुलऊन गेला साजिरा गोजिरा हवाहवासा वाटणारा गंध पावसाचा फुलऊन गेला
पाहुनी स्वप्नांचा सुगंधी देखावा झाला मशागतीचा सोहळा.. पाहुनी स्वप्नांचा सुगंधी देखावा झाला मशागतीचा सोहळा..
माझेही मन गेले चिंब भिजूनी पावसाच्या साथीने. माझेही मन गेले चिंब भिजूनी पावसाच्या साथीने.
पण दुरावा जाणवतोय गळाभेटीचा पण दुरावा जाणवतोय गळाभेटीचा
उजळला आहे निसर्ग सारा.. उजळला आहे निसर्ग सारा..
माझेही मन मग झाले ओले चिंब भिजूनी. माझेही मन मग झाले ओले चिंब भिजूनी.